कुठे आहे मोनिका बेदी? कसं व्यतीत करतेय  आपलं जीवन?

मोनिका बेदी आता  ग्लॅमर वर्ल्ड पासून  खूप  दूर आहे

मोनिका बेदी डॉन  अबू सालेमची  गर्लफ्रेंड होती

मोनिका बेदी सोशल मीडियावर फार  Active नसते

अबू सालेमसोबत  2005 मध्ये मोनिका  बेदीला  अटक झाली होती

मोनिका बेदी सौंदर्यवान  आहे, पण अंडरवर्ल्डशी  नाव जोडल गेल्याचा  तिला फटका बसला

आता मोनिका बेदी  छोट्या-मोठ्या जाहीराती  आणि शो मधून  कमाई करते