'बारवी फेल' या चित्रपटामुळे अभिनेता विक्रांत मेस्सी चर्चेत

16 January 2024

Created By: Swati Vemul

विक्रांत मेस्सीच्या पत्नीचं नाव शीतल ठाकूर

कॉलेजच्या दिवसांत शीतलने 'फेमिना मिस हिमाचल'चा किताब जिंकला होता

2012 मध्ये शीतलने मॉडेलिंगने केली करिअरची सुरुवात

शीतल ही उत्तम पंजाबी अभिनेत्री

'ब्रोकन बट ब्युटीफूल' या वेब सीरिजच्या सेटवर झाली विक्रांत-शीतलची पहिली भेट

शूटिंगदरम्यान मैत्रीचं झालं प्रेमात रुपांतर

दोघांनी बरीच वर्षे रिलेशनशिपला ठेवलं होतं सीक्रेट

2017 मध्ये विक्रांत-शीतलने दिली प्रेमाची जाहीर कबुली

2019 मध्ये साखरपुडा केल्यानंतर 2022 मध्ये दोघांनी बांधली लग्नगाठ

जेव्हा तुमचा हिरोच फोटोग्राफर असतो.. कोणी काढले सई ताम्हणकरचे फोटो?