विवाहित कुमार सानू यांच्याशी अफेअर; 'बिग बॉस 19'मध्ये येणारी ही अभिनेत्री कोण?

24 August 2025

Created By: Swati Vemul

सलमान खानच्या 'बिग बॉस 19'मध्ये झळकणार अभिनेत्री कुनिका सदानंद

कुनिकाने एका मुलाखतीत तिच्या अफेअरबद्दल केला होता खुलासा

विवाहित कुमार सानू यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती, असा कुनिकाचा खुलासा

दोघांची भेट उटीमध्ये झाली होती आणि तिथूनच त्यांच्या लव्ह-स्टोरीला सुरुवात झाली

उटीच्या ट्रिपनंतर कुमार सानू हे त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहू लागल्याचं कुनिकाने सांगितलं होतं

तेव्हा कुनिका आणि कुमार सानू एकमेकांसोबत विवाहित दाम्पत्यासारखेच राहायचे

कुनिका आणि कुमार सानू जवळपास पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर ब्रेकअप झाला

'मुरांबा'मधील 'रमा'चा असा अंदाज तुम्ही पाहिला नसेल!