धुळ्याच्या मराठी अभिनेत्रीकडून बॉडीशेमिंग; ट्रोलिंगनंतर उमगली स्वत:ची चूक

15 August 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या एका जुन्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत

अभिनेत्री बिपाशा बासू 'पुरुषी' दिसते, अशी कमेंट तिने एका मुलाखतीत केली होती

बॉडीशेमिंगच्या या टिप्पणीनंतर मृणालला नेटकऱ्यांनी केलं प्रचंड ट्रोल

ट्रोलिंगनंतर अखेर तिला स्वत:ची चूक उमगली असून तिने माफी मागितली आहे

मृणाल ही मूळची धुळ्याची असून तिने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केलंय

'कुमकुम भाग्य' या मालिकेत तिने सहाय्यक भूमिका साकारली होती

'सीतारामम', 'नाना', 'जर्सी' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने विशेष छाप सोडली.

मिलिंद सोमणच्या फिटनेसचं सिक्रेट काय? फक्त फॉलो करा 'या' 4 गोष्टी