'मिर्झापूर 3'मध्ये नव्या चेहऱ्यांना मिळाली ओळख

10 July 2024

Created By: Swati Vemul

सीरिजमध्ये मुन्ना भैय्या नसला तरी त्याची पत्नी माधुरी यादवची भूमिका कायम

तिसऱ्या सिझनमध्ये माधुरीची भूमिका साकारणाऱ्या ईशा तलवारने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

करिअरमध्ये बरेच नकार पचवल्यानंतर ईशाला मिळाली 'मिर्झापूर'ची ऑफर

ईशाने 24 वर्षांपूर्वी केली होती करिअरची सुरुवात

2000 मध्ये अनिल कपूर, ऐश्वर्या रायच्या 'हमारा दिल आपके पास है'मध्ये बालकलाकार म्हणून केलं होतं काम

'आर्टिकल 15', 'गिन्नी वेड्स सनी', 'तुफान'मध्येही ईशाने केलंय काम

'मिर्झापूर'मुळे ईशाच्या लोकप्रियतेत झाली प्रचंड वाढ

रातोरात इन्स्टाग्रामवर लाखो लोकांनी केलं फॉलो

क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो.. सायली संजीवच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव