बॉलिवूड स्टारकिड्ससोबत पार्ट्यांमध्ये दिसणारा चेहरा म्हणजे ओरहान

सारा, जान्हवी, निसा या सर्वांसोबत ओरीची खास मैत्री

ओरहान अवत्रमणी नेमका आहे तरी कोण?

ओरहान रिलायन्स कंपनीत स्पेशल प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून करतो काम

ओरीची सर्व स्टारकिड्ससोबत चांगली मैत्री

ओरहान स्टारकिड्ससोबत शाळा-कॉलेजमध्ये एकत्र शिकला

ओरहानला बॉलिवूड चित्रपटांचेही ऑफर्स

हिंदी नीट बोलता येत नसल्याने नाकारले चित्रपटांचे ऑफर्स