कोण आहे पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू?

11 March 2025
Created By: Aarti Borade
ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सनं जाहिर केलेल्या आकडेवारीत पाकिस्तानात हिंदू हा अल्पसंख्याक समुदाय आहे

पाकिस्तानात ५२ लाख हिंदू राहतात
पाकिस्तानात ५२ लाख हिंदू राहतात
कला, संस्कृती व व्यवसाय क्षेत्रात तेथील अल्पसंख्यांक हिंदू झपाट्याने प्रगती करत आहेत

दीपक पेरवानी हा पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत हिंदू आहे

दीपक हा पाकिस्तानमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे

दीपककडे ७१ कोटी रुपयांची संपत्ती आहे
दीपककडे ७१ कोटी रुपयांची संपत्ती आहे
प्रत्येक पुरस्कार सोहळ्यासाठी सर्व सेलिब्रिटी दीपककडून कपडे डिझाइन करुन घेतात

माधुरी दीक्षितची सर्वात मोठी चूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा