कॉन्ट्रॅक्ट असताना रितेश भाऊ गेले कुठे? 'बिग बॉस मराठी'च्या चाहत्यांचा सवाल
29 September 2024
Created By: Swati Vemul
'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन पोहोचला अंतिम टप्प्यात
गेल्या दोन आठवड्यांपासून सूत्रसंचालक रितेश देशमुख शोमधून गायब
शूटिंगसाठी परदेशात गेल्याने रितेश शोमध्ये नसल्याची चर्चा
मात्र कॉन्ट्रॅक्ट असताना रितेशजी असं कसं अचानक परदेशात जाऊ शकतात, असा चाहत्यांचा सवाल
रितेश देशमुखने खरंच शो सोडलाय का? असाही नेटकऱ्यांना पडलाय प्रश्न
गेल्या दोन आठवड्यांपासून निलेश साबळे करतोय सूत्रसंचालन
यंदा 'बिग बॉस मराठी' 100 दिवसांऐवजी 70 दिवसांतच संपतोय
उर्फीच्या कपड्यांबद्दल प्रसिद्ध कथावाचक असं काही बोलले, ज्याची होतेय चर्चा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा