आजारपणामुळे समंथा झाली इतकी बारिक? चाहत्यांकडून काळजी व्यक्त
5 November 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांपासून तिच्या लूकमुळे चर्चेत
समंथा खूपच बारिक दिसत असल्याचे नेटकऱ्यांचे कमेंट्स
समंथाने स्वत:च सांगितलं त्यामागील खरं कारण
आजारपणामुळे समंथाला फॉलो करावं लागतं कठोर अँटी-इन्फ्लामॅटरी डाएट
यामुळे समंथा तिचं वजन वाढवू शकत नाही
या डाएटमुळे समंथाचं वजन आवश्यकतेनुसार ठराविक राहतं
समंथाला मायोसिटीस हा ऑटोइम्युन आजार
या मराठी अभिनेत्याने 26 वर्षांनी लहान मुलीशी लग्न करत शेअर केले होते इंटिमेट फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा