कथावाचक अनिरुद्धाचार्य महाराज सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध
21 August 2024
Created By: Swati Vemul
त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर होतात व्हायरल
'बिस्कुट- विष का किट'चा त्यांचा व्हिडीओ तुफान झाला होता व्हायरल
नुकतेच ते 'लाफ्टर शेफ'मध्येही झळकले होते
अनिरुद्धाचार्य महाराज यांना 'बिग बॉस 18'ची ऑफर मिळाल्याची माहिती
सलमान खानच्या शोमध्ये येण्यासाठी त्यांना कोट्यवधींची ऑफर मिळाली
मात्र त्यांनी बिग बॉसची ही ऑफर नाकारल्याचं कळतंय
अनिरुद्धाचार्यांना बिग बॉससारख्या वादग्रस्त शोमध्ये गेल्यावर प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती?
'शिवा'चा ऑफस्क्रीन ग्लॅमरस अंदाज पाहिलाय का? नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा