2022 या स्टार्सनी घेतला जगाचा निरोप
बॉलिवूडपासून टीव्हीपर्यंत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांचा या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला
बॉलिवूडचे लोकप्रिय सिंगर केके यांना कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा झटका आला, त्यांचे निधन झाले
भाभी जी घर पर है फेम दिपेश भान क्रिकेट खेळत असताना अचानक कोसळला, मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांना वर्कआऊट करत असताना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे अभिनेत्याचा मृत्यू झाला.
प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुमला या वर्षात दोनदा हृदयविकाराचा झटके आले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, नंतर त्याचा मृत्यू झाल
'महाभारत'मध्ये भीमाची भूमिका साकारून घराघरात नाव कोरलेले प्रवीण कुमार सोबती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्मा यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याआधीही तिने दोनदा कॅन्सरवर मात केली होती