'येक नंबर'ला प्रेक्षकांची पसंती; माऊथ पब्लिसिटीचा चित्रपटाला फायदा
15 October 2024
Created By: Swati Vemul
'येक नंबर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून मिळतोय उत्तम प्रतिसाद
या चित्रपटाने वीकडेजमध्ये सिनेमागृहात चांगलाच जोर धरला
थिएटरमध्ये या चित्रपटाचे शोजही वाढवण्यात आले आहेत
माऊथ पब्लिसिटीने या चित्रपटाबाबत अधिकच कुतूहल निर्माण केलंय
अनेकांनी धैर्य घोलपच्या अभिनयाचं कौतुक केलंय
काहींना तेजस्विनी पंडितची धडाडीची व्यक्तिरेखा प्रचंड आवडली
हा चित्रपट राज ठाकरे यांची विचारधारा सांगणारा, अशा प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया
राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका
'कोकण हार्टेड गर्ल'नंतर निक्कीने दिली प्रेमाची जाहीर कबुली?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा