नीता शिळीमकर टिकटॉक खूप प्रसिद्ध झाली होती
नीता शिळीमकरचे दोन व्हिडीओ खूप प्रसिद्ध झाले
यामध्ये एका व्हिडीओला 39 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत
तर दुसऱ्याला व्हिडीओला 21 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत
या दोन व्हिडीओने नीता शिळीमकरला कोट्याधीश केलं
नीता शिळीमकर ही सध्या तुर्कीमध्ये आहे
तुर्कीमधून ती तिचे व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत आहे
पहा व्हिडीओ