करोडपती युट्यूबरची पत्नी लग्नाच्या 5 महिन्यांतच प्रेग्नंट

18 September 2025

Created By: Swati Vemul

युट्यूबर आणि 'बिग बॉस 17' फेम अनुराग डोभाल ऊर्फ UK07 रायडरच्या पत्नीने दिली गुडन्यूज

एप्रिल 2025 मध्ये अनुरागने गर्लफ्रेंड रितिका चौहानशी लग्न केलं होतं

लग्नाच्या पाच महिन्यांतच रितिकाने गोड बातमी दिली आहे

गेल्या काही दिवसांपासून रितिकाला मळमळल्यासारखं वाटत असल्याने तिने प्रेग्नंसी टेस्ट केली

या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगत अनुरागने चाहत्यांसोबत आनंद व्यक्त केला

30 एप्रिल 2025 रोजी अनुराग आणि रितिकाने उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं होतं

अनुराग आणि रितिकावर चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

अखेर ती माझ्या आयुष्यात आली..; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची पोस्ट चर्चेत