यूट्यूबर अरमान मलिकच्या दोन्ही बायका एकत्र प्रेग्नंट
अरमान मलिक हा प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया सेन्सेशन आहे
सध्या अरमान मलिक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे
कारण आहे, त्याच्या दोन्ही बायका एकाच वेळी प्रेग्नंट आहेत
अरमानने 2011 मध्ये पायल मलिक तर 2018 मध्ये बेस्ट फ्रेंड कृतिका मलिकसोबत लग्न केले
पहिली पत्नी पायल मलिकला पहिला एक मुलगा आहे. त्यानंतर आता पायल आणि कृतिका दोघीही प्रेग्नंट आहेत
ही गोड बातमी अरमाने फोटो शेअर करत दिली होती
यानंतर तो ट्रोलरच्या निशाण्यावर आला आहे. त्याला खूप ट्रोल ही केलं जात आहे.