"लोकांची 15-15 मुलं असतात, आमची तर फक्त 5"
20 August 2025
Created By: Swati Vemul
युट्यूबर अरमान मलिकची पत्नी पायल तिसऱ्यांदा आई होणार असून चौथ्या मुलाला जन्म देणार आहे
अरमान मलिक म्हणाला, "तू एका बाळाला जन्म दे किंवा पाच, माझा तर वंशच पुढे वाढत राहणार"
"असे अनेक लोक आहेत, ज्यांना 15-15 मुलं आहेत, आमची तर फक्त पाचच मुलं आहेत", असं अरमान म्हणाला
पायल मलिकने 15 ऑगस्ट रोजी दिली गुड न्यूज
अरमानने पायल आणि कृतिका या दोघींशी लग्न केलंय
पायलने 2011 मध्ये मुलाला जन्म दिला होता, त्यानंतर IVF द्वारे ती जुळ्या मुलांची आई झाली
2018 मध्ये अरमानने पायलचीच मैत्रीण कृतिकाशी दुसरं लग्न केलं
सैफ-करीनाचं मुंबईतील अत्यंत आलिशान घर; पहा आतून कसं दिसतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा