'झी मराठी अवॉर्ड्स 2024'च्या रेड कार्पेटवर कलाकारांचा जलवा

22 October 2024

Created By: Swati Vemul

रेड कार्पेटवर 'नवरी मिळे हिटलरला' फेम एजेचा खास लूक

एजे-लीलाच्या जोडीने वेधलं सर्वांचं लक्ष

लीलाच्या सौंदर्यावर खिळल्या सर्वांच्या नजरा

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम तितीक्षा तावडेचा खास अंदाज

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतील नेत्रा आणि अद्वैतची जोडी

'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील सूर्या दादाचा अनोखा लूक

मराठी टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील कलाकार जमले एकत्र

अभिनेत्री श्रेया बुगडेचा साधा पण तितकाच आकर्षक लूक

कलाकारांच्या आगमनासोबतच रेड कार्पेट रंगांच्या आणि शैलीच्या विविधतेने भरलेला होता

पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखांपासून आधुनिक फॅशनपर्यंत.. कलाकारांचा अनोखा लूक

'शिवा' मालिकेत आशुतोषची भूमिका साकारणार शाल्व किंजवडेकर

'शिवा' मालिकेत शिवाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा फडके

'झी मराठी अवॉर्ड्स 2024'च्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज

या कार्यक्रमात धमाकेदार परफॉर्मन्स असणार आहेतच

सोबत हृदयस्पर्शी आठवणींचा देखील समावेश असणार आहे

या वर्षीचा 'झी मराठी अवॉर्ड्स 2024'  हा खऱ्या अर्थाने अनेक सर्प्राइझेसने भरलेला असणार

येत्या 26 आणि 27 ऑक्टोबरला कलाकारांचं सेलिब्रेशन

संध्याकाळी सात वाजल्यापासून पहायला मिळणार पुरस्कार सोहळा

हा सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच

"आज तो आमच्यात नाही पण.."; वल्लरीकडून त्या खास व्यक्तीच्या आठवणींना उजाळा