पर्यावरण दिन, अमृता फडणवीसांचं नवीन फोटोशूट चर्चेत, फोटो व्हायरल 

अमृता फडणवीस यांचा निसर्गाच्या सानिध्यातील फोटो तुफान व्हायरल  होत आहे

अमृता फडणवीस यांनी वनामध्ये जाऊन हे फोटोशूट केलं आहे

अमृता फडणवीस या नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयामुळे चर्चेत असतात

इन्स्टाग्रामवर अमृता फडणवीस यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

अमृता फडणवीस यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ