ईशा गुप्ता ही बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक

ती तिच्या बोल्डनेसमुळे सर्वत्र चर्चेत असते 

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

यावेळीही, ईशा गुप्ताने आपले काही सोशल मीडियावर शेअर केले आहेत

ज्यात ती लाल रंगाच्या लेहेंग्यासोबत जरीदार ब्लाउजमध्ये दिसत आहे 

तिने हातात बांगड्या घातल्या आहेत आणि ती किलर पोझ देताना दिसत आहे

तिने हलका मेकअप करत केस खुले सोडले आहेत. 

तिची लेहेंग्यातील अदा आणि किलर पोझ पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी