ईशा गुप्ता  तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.  

अभिनेत्री  ईशा गुप्ताचे इन्स्टावर 7.5 मिलीयन फॅालोवर्स आहेत 

ईशा पांढऱ्या क्रॉप टॉप आणि काळ्या पॅन्टमध्ये दिसली.

फोटोमध्ये अभिनेत्री बॉडी फ्लॉंट करताना दिसली.

अभिनेत्री ईशा गुप्ता सोशल मीडियावर नेहेमी सक्रिय असते.  

ईशाची परफेक्ट फिगर पाहुन फॅन्स हैरान झाले आहेत. 

स्टायलीश गाउन मध्ये ईशा चाहत्यांना आकर्षीत करते.  

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी