नीलगिरी तेलाचे  फायदे

नीलगिरीच्या तेलाचे फायदे

- नीलगिरीचे तेल सायनस, सर्दी, फ्लूवर आरामदायी  - तसेच घसा खवखवणे, दमा, विषाणूंच्या संसर्गावर उपयुक्त

नीलगिरीच्या तेलाचे फायदे

- अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे त्वचेचा संसर्ग कमी करण्यास मदत - त्वचा मऊ, डाग मुक्त राहते. पण, तेल लावताना त्वचा जास्त घासू नका

नीलगिरीच्या तेलाचे फायदे

- जर नीलगिरीचे तेल छातीवर लावल्यास जडपणाची समस्या दूर करते - शरीराला ऑक्सिजन अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतो

नीलगिरीच्या तेलाचे फायदे

- याच्या अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे ते फुफ्फुसातील जळजळ दूर करण्यास मदत -- आरोमा थेरपीतही या तेलाचा वापर उपयुक्त

नीलगिरीच्या तेलाचे फायदे

- डोकेदुखी, थकवा, तणाव यावर निलगिरी तेल गुणकारी - यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म दात-हिरड्यांमधील संक्रमण दूर करते

नीलगिरीच्या तेलाचे फायदे

- त्यामुळेच टूथपेस्ट आणि माऊथवॉशमध्ये नीलगिरी तेल वापरले जाते - या तेलाला ‘फिवर ऑईल’ असेही म्हणतात

नीलगिरीच्या तेलाचे फायदे

- ताप येत असेल तर हाता-पायांचे तळवे आणि कपाळावर नीलगिरीचे तेल लावा, ताप कमी होईल - स्नायू, संधिवातावर आरामदायी