सोने अन् चांदीच्या दरात घसरण झालीय.

सोन्याचे दर 58,874 हजारांवर आले आहे. 

चांदीचा दरही घसरुन 69,937 हजारांवर आला.

31 जुलै 2023 रोजी सोन्याचे दर 59,567 होते.

वायदे बाजारातही सोने 60,000 रुपयांवर आहे.

वायदे बाजारातही सोने, चांदीला मागणी

दोन वर्षांत सोन्यातून   27% रिटर्न मिळू शकते.

केडिया एडवायजरी डायरेक्टर अजय केडिया यांचा हा अंदाज.