अलविदा बप्पीदा !
बप्पी लहिरी काळाच्या पडद्याआड
बप्पी लहिरी उर्फ़ अलोकेश लहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1953 रोजी झाला
हिंदी सिनेजगतातील प्रसिद्ध संगीतकार अशी ओळख
हिंदी सिनेजगतातील प्रसिद्ध संगीतकार अशी ओळख
अलविदा बप्पीदा !
बप्पी लहिरी यांनी हिंदी चित्रपटांमध्ये प्रथम डिस्को संगीताचा वापर केला
८० च्या दशकात डिस्को डान्सर, नमक हलाल व शराबी सारख्या चित्रपटांमुळे प्रसिध्दीच्या झोतात
बप्पी लहिरी १९८५ रोजी फ़िल्मफेअर मध्ये सर्वोतम संगीतकार पुरस्काराने सन्मानित