प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान नेहमीच तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते 

तसेच ती तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंसाठी देखिल ओळखली जाते

ती सोशल मिडीयावर तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते

आता ही तिने तिचे मालदीवमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती हॉट दिसत आहे.

सध्या हिना मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे

हीनाने शेअर केलेल्या फोटोत ती, पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे

येथे बीचवर हीना एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे

हिनाने हलका मेकअप, केस मोकळे सोडत, डोळ्यांवर काळा सनग्लास लावला आहे

तिच्या या हॉट लूकला आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी