सुरभी चंदनाच्या साधेपणावर चाहते फिदा

सुरभी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

सुरभी तिच्या स्टायलिश अवताराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते

आताही तिने स्टायलिश लूक आणि ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले आहे

फोटोंमध्ये सुरभीने पांढरा लेहेंगा घातलेला दिसत आहे

तसेच तिने न्यूड मेकअप केला असून तिने केस मोकळे सोडले आहेत

तिच्या स्टायलिश लुकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत