श्वेताने आपल्या अभिनयाची जादू खूप लोकांवर चालवली आहे

मात्र, गेल्या काही काळापासून श्वेता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे

श्वेता फिटनेस आणि स्टायलिश लूकमुळे चर्चेत आहे

अभिनेत्रीचा बोल्डनेसही वयासोबत वाढत आहे

आता पुन्हा एकदा श्वेताने तिच्या अदा दाखवल्या आहेत

कॅमेऱ्यासमोर तीने दिलखेचक लुक्स दिले आहेत 

या लूकमध्ये श्वेता खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे

तिचा हा लूक चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे