उर्फी जावेद एका विचित्र आउटफिटमध्ये दिसली.

अभिनेत्री रेड फ्रंट कट ड्रेसमध्ये दिसली.

उर्फीचा आउटफिट पाहून सगळेच थक्क झाले

उर्फी तिच्या असामान्य शैलीमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहते.

तिनं तिच्या लुकसोबत मॅचिंग हील्स घातल्या होत्या

युजर्सनी पुन्हा एकदा उर्फीला तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ट्रोल केले