दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते

Credit: Pooja Hegde Instagram

पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत

Credit: Pooja Hegde Instagram

नव्या फोटोशूटमध्ये पूजा साडीत दिसत आहे

Credit: Pooja Hegde Instagram

पांढऱ्या रंगाच्या साडीत पूजा हॉट दिसत आहे.

Credit: Pooja Hegde Instagram

पूजा नेहमीच सोशल मीडियावर एक्टीव राहते

Credit: Pooja Hegde Instagram

तिचे फॅन्सची पूजाच्या पोस्टची वाट पाहात असतात   

Credit: Pooja Hegde Instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी