फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या दिवशी लग्नबंधनात अडकणार ?

Credit: Insta| Shibani Dandekar 

बॉलीवूड अभिनेता  फरहान अख्तर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे.

Credit: Insta| Shibani Dandekar 

फरहान आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर  यांचं या वर्षात शुभमंगल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Credit: Insta| Shibani Dandekar 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, फरहान आणि शिबानी 21 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Credit: Insta| Shibani Dandekar 

अद्याप दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Credit: Insta| Shibani Dandekar 

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज करणार असून एप्रिलमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी