शिबानीचे फोटो पोहून नेटिझन्स म्हणाले- 'उर्फीची पार्टनर'

ऑस्ट्रेलियन गायिका, अभिनेत्री आणि मॉडेल शिबानी दांडेकर ही बॉलिवूड अभिनेता फरहर अख्तरची पत्नी आहे

शिबानी तिच्या बोल्डनेस आणि सौंदर्याने चाहत्यांची मने खिळवून ठेवत असते

सध्या सोशल मीडिया सेन्शनल म्हणून उर्फी असली तरिही नाव मात्र शिबानीचे चर्चेत आहे

सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत

शिबानी दांडेकरने काळ्या रंगाचा ड्रेस वेगळ्या स्टाईलमध्ये घातला आहे

शिबानीने तिची स्टाइल दाखविण्यासाठी काळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे

शिबानी या स्टायलिश आउटफिटमध्ये तिचा क्लीवेज फ्लॉंट करत आहे