अनुपमाने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये बोल्ड लूक दिलाय.

अनुपमा प्रकाश तिच्या बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते.

Credit : instagram |  anupamaprakash_official – 

या फोटोमध्ये अनुपमाने लेहेंगा घातला आहे आणि त्यावर दुपट्टा घातला आहे.

Credit : instagram |  anupamaprakash_official – 

अनुपमा ह्या फोटोमध्ये निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.

Credit : instagram |  anupamaprakash_official – 

अनुपमाने काळ्या रंगाचा ट्रान्सपरंट टॉप घातला आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

Credit : instagram |  anupamaprakash_official – 

  अनुपमा केवळ ऑनस्क्रीनच नाही तर ती ऑफस्क्रीन देखील बोल्ड फोटोज शेअर करत असते.

Credit : instagram |  anupamaprakash_official – 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी