पावसाळ्यामध्ये रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधबा नेहमी तरुणाईला खुणावत असतो

देवकुंड धबधबा हा पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर आहे

अतिशय सुंदर असा देवकुंड धबधबा पाहून तुम्हाला मोह आवरणार नाही

देवकुंड धबधबा हा रायगडमधील माणगाव तालुक्यात आहे

या धबधब्यापर्यत जाण्यासाठी भिरा गावातून दोन ते तीन तास लागतात

हा धबधबा पाहण्यासाठी फिटनेस आणि धाडसी व्यक्तीने जावं

पहा व्हिडीओ