उर्फी जावेद ही सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे

उर्फी जावेदच्या फॅशनची सर्वत्र चर्चा सुरु आहे

उर्फी जावदे ही नेहमी वेगळा लूक करून चाहत्यांना आकर्षित करत असते

सध्या उर्फीने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे

ज्यामध्ये उर्फी जावेदने पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली आहे

उर्फीचा सोशल मीडियावर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ