फॅशन क्वीन उर्फी जावेद ही तिच्या हटके लुकमुळे नेहमी चर्चेत असते

उर्फीच्या फॅशनचे सोशल मीडियावर खूप मोठे चाहते आहेत

उर्फी जावेद तिच्या फॅशनमुळे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाली आहे

उर्फीच्या प्रत्येक लूक आणि फॅशनची चाहते वाट पाहत असतात

उर्फी जावेदचा नवीन लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

या फोटोमध्ये उर्फी जावेद खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे

पहा व्हिडिओ