उर्फी जावेद नेहमी तिच्या हटके लुकमुळे चर्चेत असते

सध्या उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

ज्यामध्ये उर्फी जावेद नवीन लूक तयार केला आहे

उर्फीने या वेळी दोन टोकदार टोपींनी शरीर झाकलं आहे

तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत

उर्फीचा हा नवीन लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे

पहा व्हिडीओ