कीरोन पोलार्ड महान क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो.

कीरोन पोलार्डने जेना अलीसोबत लग्न केलंय. 

जेना तिच्या नावाच्यामागे पोलार्ड हेच आडनाव लिहिते. 

जेना सौंदर्य आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. 

जेना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. सतत फोटो शेअर करते.

त्यामुळेच तर सोशल मीडियावर तिचे सव्वा लाख फॉलोअर्स आहेत. 

ती केज स्पोर्ट्स अँड ॲक्सेसरीज लिमिटेड कंपनी चालवते. 

सात वर्ष डेटिंग केल्यावर 25 ऑगस्ट 2012मध्ये दोघांनी लग्न केलं होतं.