सोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्यचं नाव मध्ये बरेच दिवस चर्चेत होतं

कदाचित याच चर्चेमुळे सोभिता बऱ्याच लोकांना माहित झाली असावी

पण सोभिता एक उत्तम अभिनेत्री आहे

नुकतेच सोभिताचे एका गोल्डन साडी मधले फोटो व्हायरल झालेत

ही साडी मसाबा गुप्ताचं कलेक्शन आहे

"सुन्हेरी टिश्यू साडी" असं या साडीचं नाव आहे.

ब्रायडल कलेक्शन मधली ही साडी कुर्ता ब्लाऊज पॅटर्न मध्ये आहे

सांगा ना कशी दिसते..., पिवळ्या साडीमध्ये कैटरीना कैफ