राधिका मर्चंट सोबत दिसले अनंत अंबानी...ब्लॅक ड्रेस मध्ये दिसली अंबानी कुटूंबाची सून
जियो वर्ल्ड प्लाझाच्या उद्घाटन समारंभासाठी अंबानी कुटुंबासहित संपूर्ण बॉलिवूड उपस्थित होतं
या कार्यक्रमाला दीपिका, आलिया, माधुरी दीक्षित, कतरीना कैफ सारखे अनेक स्टार्स उपस्थित होते
कार्यक्रमात अंबानी फॅमिली मस्त सजून धजून आली होती. सगळ्यांना अंबानी फॅमिलचा हा लूक खूप आवडला.
अंबानी फॅमिलीची होणारी सून राधिका मर्चंट अनंत अंबानीसोबत दिसली
या कार्यक्रमात राधिका मर्चंटने एक खूप सुंदर ब्लॅक कलरचा ड्रेस घातला होता. हा ड्रेस एखाद्या बार्बी डॉल सारखा दिसत होता.
राधिका मर्चंटने हाय बन बांधला होता. कमी ज्वेलरी आणि हाय बन असा तिचा लूक या ड्रेसला साजेसा होता.
सांगा ना कशी दिसते..., पिवळ्या
साडीमध्ये कैटरीना कैफ