मीरा रजपूत कपूर ही
अभिनेता शाहीद कपूरची
पत्नी आहे.
मीरा कपूर भलेही बॉलिवूडपासून दूर आहे, पण स्टाईलबाबत ती कुणापेक्षा कमी नाहीये.
साडीतील तिच्या लूकची नेहमीच चर्चा होते.
वेगवेगळ्या रंगाच्या आणि स्टाईलच्या साडी परिधान करणं तिला आवडतं.
मग ती पीच रंगाची असो की इंडो वेस्टर्न रंगाची. मीराचा अंदाज निराळाच असतो.
पती शाहीदसोबतही सतत फोटो काढून ती व्हायरल करत असते
सफेद रंगाच्या साड्या तिला अधिक आवडतात असं दिसतं.
साडी आणि हलका मेकअप यामुळे तिचं सौंदर्य खुलून उठतं.