'धाकड छोरी' विनेश फोगटचा देसी अंदाज पाहिलात का? साडी-लेहंग्यामध्ये दिसते इतकी सुंदर
7 August 2024
Created By: Swati Vemul
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 50 किलो वजनी गटाच्या रेसलिंगमध्ये विनेश फोगटची दमदार कामगिरी
मात्र फायलनमध्ये काही ग्रॅम वजन वाढल्याने विनेशला ठरवलं अपात्र
भल्याभल्या कुस्तीगीरांना चीत करणाऱ्या विनेशचा देसी अंदाज कधी पाहिलाय का?
भारतीय पोशाखातील बरेच फोटो विनेशच्या इन्स्टाग्राम पहायला मिळतात
पंजाबी सूट, साडी, लेहंगा अशा पेहरावात विनेश दिसते खूपच सुंदर
कानात झुमके, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या.. असा परफेक्ट भारतीय नारीचा लूक
कुस्तीगीर विनेश फोगाटच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
लग्नाच्या 5 महिन्यांतच 'इश्कबाज' फेम अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म? नेटकरी थक्क
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा