गोव्यात केट शर्माच्या फोटोंनी केला कहर 

फॅशनिस्टा केट शर्मा सध्या कामापासून बाजूला होत सुट्टीचा आनंद लूटत आहे

ती सध्या गोव्यात सुट्टीचा एन्जॉय घेत आहे

यावेळी तिने तेथील तिचा किरल लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे

केट शर्मा गुलाबी रंगाच्या स्टायलिश शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे

शर्मा गुलाबी ब्रा आणि शॉर्ट्समध्ये कहर करत आहे

केट शर्माने आकर्षक स्टाईल आणि स्टायलिश ड्रेसमध्ये अनेक किलर पोझ दिल्या

तिचे हे फोटो गोव्याचे तापमान वाढवताना दिसत आहे. तर फोटोवर तिने, Goa forever & ever 💘🫰🏻🔥 असे कॅप्शन दिलं आहे