Credit: Instagram | Fatima Sana Shaikh

अभिनेत्री फातिमा शेखने नुकताच आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.

फातिमा शेखचे इंन्स्टाग्राम अकाऊंटवर 2.8 मिलियन फॉलोवर्स आहेत.

 Credit: Instagram | Fatima Sana Shaikh

फातिमाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिन्ही साडी परिधान केली आहे.

 Credit: Instagram | Fatima Sana Shaikh

फातिमा साडीत खूपच सुंदर दिसत आहे.

 Credit: Instagram | Fatima Sana Shaikh

तिचा हा लूक पाहून चाहते घायाळ झालेत.

 Credit: Instagram | Fatima Sana Shaikh

 Credit: Instagram | Fatima Sana Shaikh

तिने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलाय.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी