बाप्पाची मूर्ती घरी आणण्यापूर्वी
या गोष्टी ठेवा लक्षात
3 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
गणेशमूर्ती घरी आणताना रुमाल-ताम्हण सोबत ठेवा
गणेशमूर्ती घरी आणताना ती झाकून आणावी
घरात येण्यापूर्वी मूर्तीवरुन तांदूळ आणि पाणी ओवाळून टाका
गणपती आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर कोमट पाणी, दूध टाका
गणपती बाप्पा आणि सर्वांना कुंकू लावा, औक्षण करा
घरात आणल्यावर पाटावर तांदूळ पसरुन त्यावर बाप्पाला ठेवा
या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची सुरूवात होत आहे
या प्रसिद्ध अभिनेत्याने नाकारली ब्लॉकबस्टर 'स्त्री'ची ऑफर; आता होतोय पश्चात्ताप
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा