दिवाळीत फराळ असणार आणि तुम्ही ते फराळ नक्कीच खाणार मग परिणामी शुगर वाढणार

09 November 2023

Created By:  Rachna Bhondave

मिठाई, गोड धोड, सॅच्युरेटेड फॅट्स खाऊन डायबिटीज असणाऱ्यांना त्रास होणार, शुगर वाढणार

सणासुदीच्या काळात तुम्ही खाण्यापिण्या सोबतच चांगल्या सवयी फॉलो करायला हव्यात

ग्रीन टी प्या! ग्रीन टी फक्त वजन कमी करत नाही तर रक्तातील साखर कमी करते

व्यायाम करा! व्यायाम केल्याने रक्तातील साखर कंट्रोल मध्ये राहते. काहीही खा पण व्यायाम करत राहा

स्प्राउट्स! स्प्राउट्स आरोग्यासाठी खूप चांगले असतात. तुमच्या डाएटमध्ये स्प्राउट्सचा समावेश करा

किवी, पेर, पेरू या सारख्या फळांचा डाएट मध्ये समावेश करा. या फळांनी शुगर कंट्रोल होते

काळ्या साडीमध्ये मोनालिसाचा हॉट लुक, फोटो व्हायरल