अनुष्का सेन सोशल मीडियावर खुप एक्टिव्ह असते 

Credit: Instagram 

अनुष्का सेन तिच्या स्टाईलने चाहत्यांना वेड लावत आहे 

Credit: Instagram 

सिंपल लूकमध्ये अनुष्काने इन्स्टावर लेटेस्ट फोटो शेअर केला आहे

Credit: Instagram 

फोटोमध्ये अभिनेत्री एकापेक्षा एक पोज देत आहे.

Credit: Instagram 

अनुष्काच्या क्यूटनेसने चाहत्यांची मने जिंकली आहेत  

Credit: Instagram 

अनुष्का इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही लूकमध्ये जबरदस्त दिसते

Credit: Instagram 

अनुष्का लवकरच कोरियन चित्रपटात पदार्पण करणार आहे

Credit: Instagram 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी