ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबात मुर्मू यांचा जन्म झाला

मुर्मू ओडिशातील रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून  दोनदा भाजपच्या आमदार झाल्या

भारतात १५व्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली असून द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५व्या राष्ट्रपती बनल्या आहेत

 राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर मुर्मू यांचअभिनंदन करण्यात आले 

मुर्मू यांच्या अभिनंदनासाठी १०० बॅनरही लावण्यात आले

राष्ट्रपदीपदाची निवडणूक द्रौपदी मुर्मू यांनी जिंकली असून त्या देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्या आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी