'लेमन टी'चे

फायदे

5

'लेमन टी'चे

फायदे

5

पचनक्रिया सुधारते

लेमन टीचे रोज सेवन केल्यास पचनक्रिया उत्तम राहिल. लिंबूतील सायट्रीक अ‍ॅसिड एंजाईमचे प्रोडक्शन करते. याचा फायदा पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास होतो. 

'लेमन टी'चे

फायदे

5

मधुमेहावर उपयोगी

ज्या लोकांना मधुमेह होण्याचा धोका आहे. त्यांनी अवश्य लेमन टी प्यावा. लिंबामुळे ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मतद मिळते.

'लेमन टी'चे

फायदे

5

इम्युनिटी वाढते

लिंबाचा चहा ‘व्हिटॅमिन-सी’चा एक समृद्ध स्त्रोत आहे, जो एक अ‍ॅण्टीआॅक्सिडेंट आहे. यामुळे इम्युनिटी वाढते, पेशींना होणारे नुकसान टाळण्यास मदत होते. 

'लेमन टी'चे

फायदे

5

हृदयरोगावर फायदेशीर

लेमन टीमध्ये प्लाण्ट फ्लेवोनोइड्स घटक कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. दररोज लेमन टी पिण्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य उत्तम राहते.