Republic Day: प्रजासत्ताक दिनानिमित्त राजकीय नेत्यांचं ध्वजारोहण

26 January 2024

Created By: Soneshwar Patil

आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे

भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून राजभवनामध्ये ध्वजारोहण 

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरातील कस्तुरचंद पार्क येथे ध्वजारोहण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामतीमध्ये ध्वजारोहण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ध्वजारोहण