सुंदर त्वचेसाठी या बिया खा

सुंदर त्वचेसाठी या बिया खा

3rd Feb 2026

Created By: Aarti Borade

आळशीच्या बीयांमध्ये भरपूर ओमेगा-३ फॅटी ऍसिड असतात, जे त्वचेला आतून पोषण देतात.

हे बीज त्वचेचा कोरडेपणा कमी करतात आणि नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात.

आळशी त्वचेला मजबूत बनवते आणि तिच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

रोज एक ते दोन चमचे भाजलेल्या किंवा वाटून दूध, दही किंवा कोमट पाण्यासोबत घ्या.

जास्त प्रमाणात खाणे टाळा, नियमित आणि कमी प्रमाणात सेवन करणे उत्तम.

हे बीज त्वचेच्या नैसर्गिक ग्लो आणि आरोग्यासाठी एक उत्तम नैसर्गिक पर्याय आहे.