रोखण्यासाठी सोप्या टिप्स
Black Fungus
रोखण्यासाठी सोप्या टिप्स
BLACK FUNGUS
कोविड रिकव्हरीनंतर काळी बुरशी (Black Fungus) चे वेगाने संक्रमण होत आहे. त्याला म्युकोरमायकोसिस देखील म्हणतात.
रोखण्यासाठी सोप्या टिप्स
BLACK FUNGUS
नुकतेच कोरोना संक्रमणातून बरे झाले आहेत त्या रुग्णांमध्ये म्युकोरमायसोसिस आढळत आहे.
रोखण्यासाठी सोप्या टिप्स
BLACK FUNGUS
जे अधिक काळ ऑक्सिजनवर अवलंबून आहेत किंवा ज्यांची शुगर लेवल वाढली, अशा लोकांमध्ये म्युकोर मायकोसिस आढळत आहे.
रोखण्यासाठी सोप्या टिप्स
BLACK FUNGUS
हे ऑक्सिजन मास्कसारख्या उपकरणांच्या अस्वच्छतेमुळे देखील म्युकोरमायकोसिसचा त्रास होऊ शकतो.
रोखण्यासाठी सोप्या टिप्स
BLACK FUNGUS
चोंदलेले नाक, तीव्र वेदना, चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यांखाली जळजळ होणे, अस्वस्थता, ताप आणि डोकेदुखी अशी ब्लॅक फंगसची काही सामान्य लक्षणे आहेत.
रोखण्यासाठी सोप्या टिप्स
BLACK FUNGUS
तथापि, काही सुलभ ओरल हायजीन टिप्स फॉलो करुन डेंटिस्टच्या सल्ल्यानुसार हा दुर्मीळ परंतु जीवघेणा रोग होण्याची शक्यता कमी होऊ शकते.
रोखण्यासाठी सोप्या टिप्स
BLACK FUNGUS
कोरोनातून बरे झाल्यानंतर स्टिरॉइड्स आणि इतर औषधांचे सेवन केल्याने बॅक्टेरिया आणि बुरशीची तोंडात वाढ होते. दिवसातून कमीत कमी दोन किंवा तीन वेळा ब्रश करुन तोंडाची काळजी घेतल्यामुळे आपल्याला बॅक्टेरिया नियंत्रित करत येऊ शकतात.
तोंडाची स्वच्छता राखणे
रोखण्यासाठी सोप्या टिप्स
BLACK FUNGUS
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी आपले टूथब्रश कुटुंबातील अन्य सदस्य ठेवत असलेल्याच जागी ठेवू नये. अँटीसेप्टिक माउथवॉश वापरुन, ब्रश आणि टंग क्लिनर वारंवार स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो.
टूथब्रश, टंग क्लीनर निर्जंतूक करा
रोखण्यासाठी सोप्या टिप्स
BLACK FUNGUS
म्युकोरमायकोसिसला रोखण्यासाठी जुन्या ब्रशवरील विषाणू पुन्हा हल्ला करू नये म्हणून रूग्णांना कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यावर टूथब्रश बदलण्याचा सल्ला देण्यात येतो. तसेच तोंड नियमितपणे धुण्याचा सल्ला दिला जातो.
ओरल रायजिंग